व्हायफळचा Creativity Master class [Limited seats] 2

व्हायफळचा Creativity Master class [Limited seats]

For age 8 to 13 | New Batch Starts on 17th May'26
Price: ₹2,999 | Limited offer: ₹2,249 (Use code: Lab25)

₹2,499

₹2,999

Instructor: व्हायफळचा सुयोगLanguage: Marathi, English

⚡ New batch starts in

00

Days

00

Hours

00

Minutes

00

Seconds

प्रत्येक मुलाकडे ideas असतात…पण त्यांना व्यक्त होण्यासाठी space असते का?

आपल्या लहान मुलांकडे खूप भन्नाट विचार आणि कल्पना असतात. पण त्यांना व्यक्त करण्यासाठी योग्य environment फार कमी वेळा मिळतं. Whyfal Creativity Masterclass हा ४ आठवड्यांचा अनुभव आहे, जिथे मुलं त्यांच्या कल्पनांवर काम करतात, त्यांना shape देतात आणि स्वतःच्या शब्दात मांडायला शिकतात. Curated activities, family collaborations आणि live sessions च्या माध्यमातून ही journey मुलांना केवळ creative बनवत नाही… तर त्यांना स्वतःचा आवाज शोधायला मदत करते.

हा Creativity Master class कसा असणार आहे?

ही एक 4 आठवड्यांची creative lab आहे

जिथे मुलं प्रयोग करतील, चुका करतील आणि त्यातून काहीतरी नवीन शिकतील.

दर आठवड्याला ३–४ curated activities त्याही सेमी-इंग्लिश

ज्या मुलांच्या thinking, imagination आणि expression ला चालना देतात. भाषा सगळ्यांना कळेल अश्या मराठी + इंग्रजीत असणार आहे.

Self-paced + Live sessions

मुलं त्यांच्या वेळेनुसार activities करू शकतात आणि दर आठवड्याला व्हायफळच्या सुयोग बरोबर live activities मध्ये connect होतात.

Hands-on + Real-world explorations

घरातल्या गोष्टी, घरातल्या लोकांचे अनुभव ह्याच्या जोरावर स्वतःच असं original exploration!

Family collaboration हा core भाग आहे

काही activities मध्ये घरच्यांचा सहभाग असेल; त्याचबरोबर presentation mechanism मुळे पालकांबरोबर एक innovative communication!

Outcome: Confidence, Expression, Curiosity

मुलं फक्त create करत नाहीत... तर स्वतःला व्यक्त करायला आणि प्रश्न विचारायला शिकतात.

What's included?

ह्यात काय काय आहे?

12 Creative Activities

Creative Exploration: मुलांचं स्वतःच observation आणि curiosity वाढवण्यासाठी
Creative Expression: मुलांना त्यांची मतं नीट मांडता यावीत ह्यासाठी
Creative Exchange: मुलांना पालकांशी, आजी-आजोबांशी, ओळखीच्या लोकांशी एक mindful संवाद साधता यावा ह्यासाठी 

४ Live session

Creative Experience: व्हायफळच्या सुयोग बरोबर एकत्र activities आणि एक hands-on अनुभव. 


+ 4 QnA session: Live sessions व्यतिरिक्त, आठवड्याला एक doubt solving session

४ Habits

दर आठवड्याला एक, अशा ४ creative सवयींचं exploration आणि practise.

आठवड्याचे वेळापत्रक | Schedule of the week

Sunday

दर रविवारी आठवड्याच्या ३ activities आणि १ habit unlock होणार. त्याच आठवड्यात सवडीने हे tasks करायचे आहेत.

Tuesday

दर मंगळवारी दुपारी live activity session होणार आहे. जिथे आपण एकत्र tasks करणार आहोत. Miss झाल्यास, ह्याचं recording पाहायला मिळेल.

Thursday

दर गुरुवारी दुपारी तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत, जेणेकरून तुमचे task smoothly पुढे जातील.

Saturday

शनिवार पर्यंत तुम्हाला दिलेले आठवड्याचे tasks पूर्ण करायचे आहेत, म्हणजे रविवारी नवीन missions साठी आपण सज्ज होऊ.

व्हायफळचा सुयोग

तुमच्यासोबत हा प्रवास कोण करणार?

गेल्या १०+ वर्षांपासून Suyog content creation, storytelling आणि film-making ह्या क्षेत्रात सातत्याने काम करत आहे. Whyfal या प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी लाखो लोकांपर्यंत curiosity-driven conversations पोहोचवली आहेत; जिथे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबरोबर नवनवीन विषय explore केले जातात. त्यांचा approach नेहमीच एकच ready-made answers देणं नाही, तर योग्य प्रश्न विचारायला शिकवणं. ह्या masterclass च design त्यांच्या innovation आणि design thinking च्या अनुभवावर आधारित आहे. सुयोगने आपलं शिक्षण जगातील top art & design institutes पैकी एक; Politecnico di Milano मधून घेतलं आहे. त्याने Porsche, Volkswagen, SAP, Fujitsu इ. कंपन्यांबरोबर अशाप्रकारची creativity आणि innovation वर आधारीत workshops घेतली आहेत.


व्हायफळचा Creativity Master class [Limited seats]

For age 8 to 13 | New Batch Starts on 17th May'26
Price: ₹2,999 | Limited offer: ₹2,249 (Use code: Lab25)

₹2,499

₹2,999

FAQ

1. हा नेमका कोणता क्लास आहे? Drawing / Art class आहे का?

नाही. हा art किंवा drawing class नाही. हा एक creative thinking masterclass आहे जिथे मुलं विचार करायला, ideas develop करायला आणि स्वतःला express करायला शिकतात.

2. हा online आहे का? आणि वेळ कसा manage करायचा?

हो, हा पूर्णपणे online आहे. Activities self-paced आहेत म्हणजे मुलं त्यांच्या वेळेनुसार काम करू शकतात. दर आठवड्याला एक live session आणि Q&A असेल.

3. Activities करण्यासाठी काही special materials लागतील का?

नाही. बहुतेक activities घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींवर आधारित आहेत. Focus आहे thinking आणि exploration वर, no fancy materials.

4.पालकांचा involvement किती आवश्यक आहे?

काही activities मध्ये पालकांचा सहभाग असेल, पण full-time involvement अपेक्षित नाही. हा masterclass मुलं आणि पालक यांच्यात better communication आणि bonding साठीही design केला आहे.

5. माझं मूल सगळ्या activities पूर्ण नाही करू शकलं तर?

पूर्णपणे ठीक आहे. हा masterclass “complete करण्यासाठी” नाही, तर explore करण्यासाठी आहे. मुलं त्यांच्या गतीने activities करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी विचार केला, काहीतरी try केलं आणि त्या प्रक्रियेतून काहीतरी शिकलं.

6.ह्या masterclass नंतर certificate मिळेल का?

हो, masterclass पूर्ण केल्यानंतर मुलांना Whyfal Creativity Masterclass चं certificate दिलं जाईल. ह्या certificate मध्ये मुलांनी activities कितपत पूर्ण केल्या आहेत त्यानुसार एक gradation सुद्धा असेल.